📥 _*फोटो डिलीट झालेत? मग नक्की वाचा...!*_
अनेकदा नकळत महत्वाचे फोटो डिलीट होत असतात. अशावेळी आपण परेशान होऊन जातो मात्र आता चिंता करू नका. कारण आम्ही आज अशा काही अॅप्सची नावे सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून डिलीट झालेले फोटो, व्हिडिओ तुम्ही पुन्हा मिळवू शकता.
👉 _*DiskDigger Photo Recovery*_
हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करू शकता. या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला डिलीट झालेले सर्व फोटो पुन्हा मिळवता येऊ शकतात.
👉 _*Restore Image (Super Easy)*_
हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरुन मोफत डाऊनलोड करु शकता. याचे सर्व फीचर्स फ्री असून या अॅपच्या मदतीने तुम्ही डिलीट फोटो लगेच रिकव्हर करू शकता.
👉 _*Dumpster: Undelete & Restore Pictures and Videos*_
हे एक जबरदस्त अॅप असून याच्या माध्यमातून तुम्ही फोटो आणि व्हिडिओ दोन्ही रिकव्हर करु शकता. या अॅपच्या माध्यमातून अगदी कमी वेळात रिकव्हरीचे काम होऊन होते.

0 Yorumlar